Surprise Me!

Rajendra Shingne Tested COVID-19 Positive: FDA Minister राजेंद्र शिंगणे कोविड-19 पॉझिटिव्ह

2021-02-17 64 Dailymotion

अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेंद्र शिंगणे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत.

Buy Now on CodeCanyon