Surprise Me!

Shiv Jayanti 2021: कडबा वापरुन अर्ध्या एकरात साकारली शिवप्रतिमा; सोलापूर येथील महाविद्यालयीन युवकांची कलात्मकता

2021-02-18 2 Dailymotion

शिवजयंती 2021 चे निमित्त साधून सोलापूरात एक अनोखी किमया साधण्यात आली आहे. सोलापूर येथील काही महाविद्यालयीन युवकांनी चक्क कडबा वापरुन शिवप्रतिमा साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही प्रतिमा दहा, विस फूट नव्हे तर तब्बल अर्ध्या एकरात साकारली आहे.

Buy Now on CodeCanyon