Surprise Me!

Maharashtra COVID-19 Cases: मागील 24 तासांत महाराष्ट्रात 5,427 नवे कोविड रुग्ण; महिन्याभरातील सर्वात मोठी वाढ

2021-02-19 151 Dailymotion

महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस कोरोना बधितांचा आकडा वाढत आहेत. गेल्या 24  महाराष्ट्रात 5,427 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा गेल्या महिन्याभरातील सर्वात मोठा आकडा आहे.

Buy Now on CodeCanyon