Surprise Me!

हरिद्वारमध्ये अशी सुरू आहे कुभंमेळ्याची तयारी

2021-02-19 543 Dailymotion

१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ या काळात उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये प्रचंड जनसागर जमा होणार आहे. हरिद्वारमध्ये कुंभमेळा होणार असून, कुंभमेळ्याची सध्या जोरात तयारी सुरू आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्यासह हॉस्पिटल आणि इतर सुविधा भाविकांना पुरवल्या जाणार आहे.<br /><br />#India​ #KumbhMela2021​ #Uttarakhand​ #COVID19​ #GangaRiver

Buy Now on CodeCanyon