Surprise Me!

Lockdown Again? Akola, Amravati And Yavatmal जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरु; \'या\' जिल्ह्यात संचारबंदी लागू

2021-02-19 1 Dailymotion

विदर्भातल्या अकोला, अमरावती आणि यवतमाळ या तिन्ही शहरांमधील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. या तीन शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा विचार आहे. जाणून घ्या काय आहे सध्याची परिस्थिति.

Buy Now on CodeCanyon