सोमवारी सकाळच्या सुमारास पुण्यातील खराडी बायपास चौकात धावत्या पीएमपीएल बसला आग लागल्याने एकच खळबळ उडाली.<br /><br />#Pune #Fire #Bus #PMPL #FireBrigade<br />