Surprise Me!

Pune Night Curfew: पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यू; २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद

2021-02-22 22 Dailymotion

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पुण्यात पुन्हा रात्रीची संचारबदी लागू करण्यात आली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर माहिती.

Buy Now on CodeCanyon