Surprise Me!

Mumbai मध्ये BMC कडून एका दिवसात मास्क शिवाय फिरणाऱ्या लोकांकडून 28 लाखांचा दंड वसूल

2021-02-23 57 Dailymotion

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईमध्ये BMC ची धडक कारवाई ही जोरात सुरु आहे.  BMC ने एका दिवसात विना मास्क फिरणाऱ्या लोकांकडून तब्बल 28 लाखांचा दंड वसूल केला आहे.

Buy Now on CodeCanyon