Surprise Me!

Night Curfew In Aurangabad: औरंगाबाद शहरात संचारबंदी; 14 मार्चपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत असेल नाईट कर्फ्यू

2021-02-24 1 Dailymotion

महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा (कहर वाढत चालला आहे. जनता कोरोना नियमांचे पालन करत नसल्याने हा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. याआधी, राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील 8 दिवसांत जनतेने करायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता औरंगाबाद शहरात रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon