Surprise Me!

राष्ट्रीयीकृत बँकांचे आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण आवश्यक - मोदी

2021-02-25 1,609 Dailymotion

देशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेत. व्यवसाय करणे हे सरकारचे प्रमुख कार्य नसून व्यवसायाला सहकार्य करणे यावर सरकारने भर देण्याची मुख्य जबाबदारी आहे, असं मोदी म्हणालेत. खासगीकरणाचे समर्थन करताना मोदी काय म्हणालेत पाहूयात...<br /><br />#NarendraModi #bankingnews #insurancenews #privatesector

Buy Now on CodeCanyon