Surprise Me!

#FilmyFriday: कोण आहे संतोष आनंद ? | Santosh Aanand | Entertainment | Sakal Media |

2021-02-26 1,292 Dailymotion

एक प्यार का नगमा है, मोजी की रवानी है, जिंदगी और कुछ भी नही तेरी मेरी कहानी है, हे गाणं आठवतयं. शोर या चित्रपटातील गाणे लता मंगेशकर आणि मुकेश यांनी आपल्या स्वरांनी सजवले होते. त्या गीताचे गीतकार संतोष आनंद आज कुठल्या अवस्थेत जगत आहेत याबद्दल कुणाला काही माहिती नाही. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांच्याबद्दल सोशल मीडियामध्ये चर्चा सुरु आहे. प्रसिध्द गायिका नेहा कक्करनं त्यांना 5 लाखांची मदत केली होती. संतोष आनंद हे भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असल्याच्या बातम्या जेव्हा स्वत त्यांनी ऐकल्या आणि वाचल्या तेव्हा त्यांना प्रचंड वाईट वाटले.

Buy Now on CodeCanyon