Surprise Me!

COVID-19 Vaccination in India: 1 मार्चपासून सुरु होणाऱ्या कोविड-19 लसीकरणासाठी CoWIN वर रजिस्ट्रेशन कसे कराल? जाणून घ्या

2021-02-28 156 Dailymotion

सरकारने कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी Co-WIN App लॉन्च केले आहे.60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस मिळवण्यासाठी या Appच्या  माध्यमातून रजिस्ट्रेशन करावे लागेल. जाणून घेऊयात कशी आहे रजिस्टेशनची प्रक्रिया.1

Buy Now on CodeCanyon