Surprise Me!

Sakal Exclusive:धक्कादायक! मराठी अभिनेत्रीला भर रस्त्यात मारहाण; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं ?

2021-02-27 1,426 Dailymotion

कारभारी लयभारी' या मालिकेतील अभिनेत्री गंगा उर्फ प्रणीत हाटेला मुंबईत भर रस्त्यात मारहाण करण्यात आली. गंगा ट्रान्सजेंडर असून 'डान्सिंग क्वीन' या रिअॅलिटी शोमधून ती घराघरात पोहोचली. तिला कोणी आणि का मारहाण केली, त्या रात्री नेमकं काय घडलं, हे सर्व जाणून घेऊयात तिच्याकडून..<br />स्वाती वेमूल, प्रतिनिधी<br />#entertainment #sakalmedia #zeemarathi

Buy Now on CodeCanyon