Surprise Me!

आज काय विशेष :पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या लसीमागे इलेक्शन कनेक्शन ? | Narendra Modi | Sakal Media |

2021-03-01 98 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कोरोनाची लस घेतली आहे. मोदींनी असं अचानकपणे कसलीही पूर्वकल्पना न देता लस घेण्याबाबत चर्चा सुरु आहेच, मात्र त्याचबरोबर आणखी एका विषयावर सध्या चर्चा सुरु आहे. आणि तो विषय आहे. लसीमागच्या इलेक्शन कनेक्शनचा... काय आहे हे नेमकं इलेक्शन कनेक्शन? याविषयीच आपण आज बोलणार आहोत... आज काय विशेष मध्ये...<br />#Covaxin #NarendraModi #Vaccination

Buy Now on CodeCanyon