Surprise Me!

Drones At Railway Station: रेल्वे स्थानक हद्दीत गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर

2021-03-04 4 Dailymotion

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या हद्दीत अनेक गुन्हेगारी घटना घडतात. या गुन्हेगारी घटनांवर नजर ठेवण्यासाठी आणि रूळ ओलांडणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी मध्य रेल्वे आता ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करणार आहे.

Buy Now on CodeCanyon