Surprise Me!

आम्हाला वादाची सवयचं आहे;आयकरचा पडला छापा

2021-03-05 1,440 Dailymotion

मुंबई - बॉलीवूडमधील काही कलावंतांच्या मागे नेहमीच वाद चिकटला आहे. त्या वादाभोवती ते काही अंतराने फिरत असतात. प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नु हे नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. तसेच ते सरकारच्या चूकीच्या धोरणावर ठामपणे बोलणारे जागरुक सेलिब्रेटी आहेत. अशावेळी त्यांच्यावर होणारी कारवाई ही नेमकी कोणत्या कारणामुळे केली जात आहे असा प्रश्न त्यांचे चाहते प्रशासनाला विचारत आहे.

Buy Now on CodeCanyon