'कू' अॅप हे इतर परदेशी सोशल नेटवर्किंग साईट्सप्रमाणे नसून त्याला भारतीय टच आहे. हे अॅप भारतीयांसाठी तयार करण्यात आलं आहे. तसेच मराठी युझर्ससाठी हे अॅप खास असेल यामागील कारणांबद्दल सांगत आहेत या 'कू' अॅपचे सह संस्थापक मयंक बिडावटका...<br /><br />#Koo #socialmedia #india #Loksatta