Surprise Me!

टॉमी म्हणतोय, मालक तुमच्यासाठी काय पण...

2021-03-10 370 Dailymotion

चाळीसगाव : एकवेळ रक्ताची नाती संकटात आपला हात सोडतात. पण मुक्या प्राण्यांना लावलेला जीव अन् त्याबदल्यात त्यांची मालकाप्रति असलेली निष्ठा ही संकटकाळी देखील कायम राहते. त्याची प्रचिती येथील शेतकऱ्याला आली. शेताच्या बांधावर नाग फणा काढून थांबला होता. मात्र, कुत्र्याच्या प्रसंगावधानाने मालकाचा जीव वाचला.नागाचा व कुत्र्याचा हा थरार जवळपास एक तास रंगला.प्रचिती मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील जामदा रस्त्यावरील मन्साराम चिंधा महाजन यांच्या शेतात आली.

Buy Now on CodeCanyon