स्केटिंग करताना जेनेलिया पडली, RECOVERY सांगितली #Pawri Styleमध्ये | Genelia Deshmukh
2021-03-11 12 Dailymotion
अभिनेत्री जेनेलिया देशमुख स्केटिंग करताना पडली आणि तिच्या हाताला दुखापत झाली. तिच्या रिकव्हरीचा व्हिडीओ तिने Pawri Style मध्ये सोशल मीडियावर शेअर केला. पाहूया हा खास व्हिडीओ. <br />