Surprise Me!

MPSC ने पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर!

2021-03-11 309 Dailymotion

१४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळू लागला आहे. एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे.<br /><br />#mpscexam #maharashtra #StudentProtest #pune

Buy Now on CodeCanyon