Surprise Me!

आंदोलन करणारी मुलं लादेन होती का? - पडळकर

2021-03-12 180 Dailymotion

<br />BJP Gopichand Padalkar on MPSC Pre Exams<br /><br /> भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी नियुक्त्या रखडलेल्या ४२० उत्तीर्ण उमेदवारांचा मुद्दा देखील उपस्थित केला. "सरकारची जत्रा अन् कारवाई सतरा असा या सरकारचा कारभार सुरू आहे. २१ तारखेला जर परीक्षा झाली नाही, तर मी या विद्यार्थ्यांसोबत वर्षा निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसेन", असं पडळकर म्हणाले.

Buy Now on CodeCanyon