Surprise Me!

Sachin Vaze Arrested By NIA: सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी; सामनातून करण्यात आली टीका

2021-03-15 1 Dailymotion

मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली आहे. यात कोर्टाने त्यांना 25 मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे.

Buy Now on CodeCanyon