Surprise Me!

Auto-Driver From Pune Viral For Lavani Dance: रिक्षा चालक बाबाजी कांबळेच्या व्हायरल लावणी व्हिडीओने जिंकली सर्वांची मने

2021-03-15 3 Dailymotion

बारामतीतल्या एका रिक्षा चालकाने लावणीवर केलेल्या भन्नाट डान्सचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हीडिओने अवघ्या दोन दिवसात लाखो लाईक्स मिळविल्या आहेत. या व्हीडिओने रिक्षा चालक देखील प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

Buy Now on CodeCanyon