Surprise Me!

Pune Quarantine Center: पुण्यातील क्वारंटाईन सेंटर मधून पळून जाण्याचा प्रयत्न तरुणीला पडला महागात; बाहेर पडताना ग्रीलमध्ये अडकली

2021-03-16 223 Dailymotion

पुणे जिल्ह्यातील एरंडवणे भागात बमहीला सेवा मंडळाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये भयंकर प्रकार घडला आहे . क्वारंटाईन सेंटरमध्ये 18 वर्षीय तरुणीला ठेवले होते. ही तरुणी मूळ दिल्लीची असल्याची माहिती आहे. मात्र तिने खोलीच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अणि ती खिडकीच्या जाळित अडकली.

Buy Now on CodeCanyon