Surprise Me!

Nashik Coronavirus: नाशिक मध्ये लग्नसोहळ्यांना पूर्णपणे बंदी; COVID -19 रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतला निर्णय

2021-03-17 116 Dailymotion

कोविड ची परिस्थिति पाहता राज्यातील अनेक भागत लॉकडाऊन, संचारबंदी असे निर्णय घेतले जात आहेत याच पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये आजपासून विवाह सोहळ्यांवर पूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.

Buy Now on CodeCanyon