नौरोज़ हा ईराणी नववर्षाचा सण यंदा 20 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. दरम्यान ईराण प्रमाणेच भारत, पाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमनिस्तान, क़िरक़ीज़िस्तान, उज़्बेकिस्तान, तुर्की अशा देशांमधील लोक हा दिवस मोठ्या उत्साहात साजारा करतात. नौरोज़ मुबारक\' च्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबूक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यासाठी ही खास ग्रीटिंग्स, मेसेज, Wallpapers, HD Images शेअर करून ईराणी नववर्षाच्या शुभेच्छा नक्की द्या.1
