Surprise Me!

सचिन वाझेंनी हे सर्व का केलं? अखेर सत्य आलं समोर.

2021-03-19 438 Dailymotion

सचिन वाझे यांच्याविषयी रोज नवनवीन खुलासे समोर येताहेत. पोलीस दलात दुसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर सचिन वाझे वर्षभराच्या आतच पुन्हा वादात कसे अडकले? त्यामागे त्यांचा काय हेतू होता? त्यांना यातून काय मिळवायचं होतं? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशाच काही प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून घेऊ.

Buy Now on CodeCanyon