Surprise Me!

Parbhani Lockdown: परभणी जिल्ह्यांत आजपासून 24 ते 31 मार्च दरम्यान 7 दिवसांची संचारबंदी

2021-03-24 9 Dailymotion

कोरोना संसर्ग पाहता 24 ते 31 मार्च दरम्यान परभणीमध्ये 7 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 24 मार्चला संध्याकाळी 7 वाजल्यापासून 31 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon