पिंपरी-चिंचवड शहरात उन्हाचा पारा वाढला असून उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लुपत्या लढत असल्याचं दिसत आहे. निगडीहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकी चालकीच्या पाठीमागे बसलेल्या मुलानेही उन्हापासून वाचवण्यासाठी चक्क पाण्याचा छोटा बॅलर डोक्यात घातल्याचं पहायला मिळालं. चालकाला यासंबंधी विचारण्याचा प्रयत्न केला असता तो भरधाव वेगात निघून गेला. मात्र हा प्रवास जीवघेणा आहे हे नक्कीच.<br /><br />#Pune #ViralVideo<br />