Surprise Me!

उद्योजक नरेंद्र फिरोदियांना यांना कोणत्या राजकीय पक्षाची आली ऑफर ?

2021-03-25 745 Dailymotion

फिरोदिया कुंटुंबाचे उद्योगात मोठे नाव आहे. कायनेटिक, फोर्स मोटर्स अशा वाहनांच्या माध्यमातून ते देशाच्या आणि जगाच्या नकाशावर पोहोचले आहेत. याच कुटुंबातील नरेंद्र फिरोदिया यांनी समाजसेवेत मोठे नाव कमावलं आहे. त्यांच्या याच कामाची फोर्ब्ज मासिकाने दखल घेतलीय.
फिरोदिया यांच्या दानशूरतेबद्दल सर्वच जाणून आहेत. आय लव्ह नगर, शांतिकुमार मेमोरिअल फौंडेशनच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. त्यांचा स्वभाव कसा आहे... ते आपल्या कर्मचाऱ्यांविषयी काय भूमिका घेतात... टाईम मॅनेजमेंट कसं असतं.. राजकारणात येणार आहे का... त्यांना अनेक राजकीय पक्षांनी अॉफर दिली आहे. त्या अॉफरविषयी त्यांनी नेमका काय विचार केलाय... अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या मुलाखती जाणून घेता येतील. आवश्य पहा..

मुलाखत - अशोक निंबाळकर
व्हिडिओ - सूर्यकांत नेटके

Buy Now on CodeCanyon