Surprise Me!

महाराष्ट्राच्या मातीतील संशोधन क्षेत्रातील दोन अनमोल रत्ने

2021-03-31 68 Dailymotion

तरुण संशोधिका डॉ. रुपाली सुरासे-कुहिरे आणि डॉ. तुषार जावरे यांना लोकसत्ताच्या तरुण तेजांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रुपली यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञानाला कृषीसंशोधनासाठी वापर केला आहे. तर नवजात शिशुंच्या मेंदूची वाढ कशी होते यासंदर्भात संशोधनामध्ये डॉ. तुषार यांनी आपलं योगदान दिलं आहे. जाणून घेऊयात या दोघांच्याही कार्याबद्दल...<br /><br />#LoksattaTarunTejankit #Science #Technology #Innovation<br />

Buy Now on CodeCanyon