Surprise Me!

दोन डोस वेगवेगळ्या लशींचे घ्यावेत का?

2021-04-03 6,429 Dailymotion

करोना लसीकरण देशभरात सुरू झालं आहे. मात्र, अजूनही लसीकरणाविषयी अनेकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे लशींचे प्रकार नेमके काय आहेत? यातली कोणती लस घ्यायला हवी? लस घेताना किंवा घेतल्यानंतर कोणत्या गोष्टींचं भान ठेवावं? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. लोकसत्तानं अशाच काही प्रश्नांची उत्तरं डॉ. अमोल अन्नदाते यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओतून आपल्या प्रश्नांची नेमकी उत्तरं मिळू शकतील.<br /><br />#coronavirusindia #coronavaccinationindia #Covisheild #covaccination #india #Maharashtra #Loksatta

Buy Now on CodeCanyon