Surprise Me!

हे पहा... करोनाला आमंत्रण देणार चित्र

2021-04-04 1,296 Dailymotion

सरकारने ठरवून दिलेल्या करोना नियमांचं पालन करा. प्रसार रोखण्यासाठी स्वयंशिस्ती गरजेची असल्याचं सांगितलं जात असताना नागरिक मात्र, बिनधास्त फिरत आहेत. करोनाच्या विषाणूला आमंत्रण देणारं हे पुण्यातील गुलटेकडी मार्केटमधील दृश्य. <br /><br />#pune #lockdown2021 #COVID19 #socialdistance

Buy Now on CodeCanyon