Surprise Me!

Coronavirus In Maharashtra: चिंताजनक! राज्यात एका दिवसात तब्बल 57 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 222 जणांचा मृत्यु

2021-04-05 3 Dailymotion

राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. सध्याची परिस्थिती गंभीर होत चालली असून  राज्यात काल आणखी 57 हजार 74 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर, 222 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon