Surprise Me!

Anil Deshmukh Resigns As Maharashtra Home Minister: अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा

2021-04-05 1 Dailymotion

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Buy Now on CodeCanyon