Surprise Me!

मुंबईने इतर राज्यांनाही टाकलं मागे; आर्थिक राजधानीसमोर मोठं आव्हान

2021-04-07 614 Dailymotion

करोना रुग्णवाढीमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसमोर पुन्हा एकदा करोना संकट उभं राहिलं आहे. मुंबईत रुग्णसंख्या सातत्यानं वाढत असून, मुंबईत मंगळवारी १० हजार ३० रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या इतर राज्यांत आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षाही जास्त आहे.<br /><br />#India​ #COVID19​ #MumbaiCovidTally​ #Coronavirus​ #NewDelhi

Buy Now on CodeCanyon