Surprise Me!

हे तर मी बे'जबाबदार' अभियान

2021-04-07 828 Dailymotion

करोनाचं संकट वाढत असल्यानं राज्य सरकारने निर्बंध कडक केले आहेत. नागरिकांना वारंवार स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहनही केलं जात आहे. मात्र, असं असलं तरीही लोकांकडून करोना नियमांचं सर्रास उल्लंघन होतं असल्याचं दिसत आहे. नियमांबद्दल जनजागृती करण्यासाठी राज्यात एकीकडे 'मी जबाबदार' मोहीम सुरू असताना दादरच्या भाजी मार्केटमध्ये मी बे'जबाबदार' असं चित्र आहे.<br /><br />#COVID19​ #Mumbai​ #Dadar​ #Lockdown​ #Coronavirus #Maharashtra​ #MaharashtraLockdown​ #India​

Buy Now on CodeCanyon