Surprise Me!

नव्या नियमांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं राज्यातील जनतेला आवाहन

2021-04-08 2,466 Dailymotion

करोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधासंदर्भात बोलताना फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी राज्यातील जनतेला आवाहनही केलं आहे. जाणून घेऊयात ते काय म्हणाले आहेत...<br /><br />#SharadPawar #COVIDー19 #india #Maharashtra #lockdown2021

Buy Now on CodeCanyon