मोदींना करोना लसीचा डोस देणाऱ्या परिचारिकेने सांगितला अनुभव
2021-04-08 8,051 Dailymotion
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एम्स रुग्णालयात करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मोदींला लसीचा डोस देणाऱ्या परिचारिकांनी यावेळी आपला अनुभव शेअर केला आहे.<br /><br />#COVID19 #NarendraModi #AIIMS #COVAXIN #CovidVaccination#BharatBiotech #India