Surprise Me!

जगायला नालायक असणाऱ्यांना करोना होतो, मुळात हा रोगच नाही - संभाजी भिडे

2021-04-08 5,645 Dailymotion

करोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. करोना हा रोगच नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.<br /><br />#SambhajiBhide #Coronavirus #Lockdown #Covid19 #ViralVideo #Maharashtra

Buy Now on CodeCanyon