Surprise Me!

9th,11th Class Students Promoted: नववी आणि अकरावीचे विद्यार्थी होणार पुढच्या वर्गात प्रमोट

2021-04-08 1 Dailymotion

इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक वर्षात वर्गोन्नती देण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. जाणून घेऊयात अधिक याबद्दल सविस्तर.

Buy Now on CodeCanyon