Surprise Me!

Weekend Lockdown Guidelines: वीकेंड लॉकडाऊन ची अतिरिक्त नियमावली जारी; पाहा कोणाला मिळणार सूट

2021-04-08 74 Dailymotion

राज्यात वीकेंड लॉकडाऊन लावला जाणार असून दर शुक्रवारी रात्री पासून सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात मुंबई महानगर पालिकेने याबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पाहूयात काय आहे ती नवी नियमावली.

Buy Now on CodeCanyon