Surprise Me!

Central Railway Platform Tickets: मुंबईच्या ‘या’ महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद

2021-04-09 313 Dailymotion

कोरोनाचा धोका लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या अधिक.

Buy Now on CodeCanyon