Surprise Me!

कोविड सेंटरमधूनच सुरू होता 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार

2021-04-10 4,373 Dailymotion

राज्यात करोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर औषधांसाठी रुग्णांचे नातेवाईकांचे बेहाल होत असताना दुसरीकडे कोविड सेंटरमधूनच रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हे उघडकीस आलं आहे. कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचारीच रेमडेसिवीर पुरवत असल्याचं तपासासून निष्पन्न झालं असून, कुंपनच शेत खातं असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनसह तब्बल १ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.<br /><br />#PimpriChinchwad #covid19 #Remdesivir #Crime

Buy Now on CodeCanyon