Surprise Me!

करोनाची तीन नवी लक्षणं आली समोर

2021-04-10 26,029 Dailymotion

करोना विषाणूची लागण झाल्यास त्याची लक्षणं दिसून येतात, आणि आता सर्व सामान्यांना देखील ही लक्षणं माहिती झाली आहेत. ताप येणे, कोरडा खोकला, घसा खवखवणे, वास न येणे, तोंडाची चव जाणे, थकवा ही सामान्यांना माहिती असलेली करोणाची लक्षणं आहेत, पण आता अजून एक चिंतेत भर घालणारी बाब समोर आलीय ती म्हणजे करोनाची नवी लक्षणं. या नव्या लक्षणांमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरलंय. टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडिया.कॉम ने दिलेल्या वृत्तानुसार करोनची तीन नवी लक्षणं समोर आली आहेत. कोणती आहेत ती नवी लक्षणं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.<br /><br />#corona #india #Symptoms #COVID19

Buy Now on CodeCanyon