Surprise Me!

आमचे पेशंट आम्ही आमच्या हाताने मरु द्यायचे का?

2021-04-12 967 Dailymotion

करोना रुग्णांसाठी संजीवनीप्रमाणे असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. काहींना अनेक तास रांगेत उभं राहूनही हे इंजक्शन मिळत नाहीय. अशाच एका नातेवाईकासाठी इंजक्शन न मिळालेल्या एका तरुणीचा भावनांचा बांध फुटला.<br /><br />#Remedesivirinjections #Covid19 #Pune #Coronavirus #India

Buy Now on CodeCanyon