Surprise Me!

पुणेकरांनो, पुन्हा तेच!

2021-04-12 953 Dailymotion

पुण्यात कधी नव्हे ती परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी सरकारनं कडक निर्बंध आणि वीकेंड लॉकडाऊन लागू केला. पहिल्या आठ दिवसांनंतर पुणेकरांनी पुन्हा संक्रमणाला हातभार लावणारी गर्दी केली आहे. पुणे शहर आणि गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील ही दृश्य बघा...<br /><br />#Pune #Lockdown #Covid19 #Coronavirus #Maharashtra #WeekendLockdown

Buy Now on CodeCanyon