महाराष्ट्रात १५ एप्रिलपासून लॉकडऊन लागू होणार असल्याच्या वृत्तानंतर परप्रांतीय कामगारांनी पुन्हा घराची वाट धरली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरील गर्दीचे हे दृश्य...<br /><br />#IndianRailway #LokmanyaTilakTerminus #Lockdown #Maharashtra #Coronavirus #Covid19<br />