Surprise Me!

Swami Samarth Prakat Din Images 2021: स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Messages, Wallpapers

2021-04-14 151 Dailymotion

महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे इसवी सन 1856 ते 1878 19 व्या शतकात दत्त संप्रदायात स्वामी समर्थ महाराज एक थोर संत होऊन गेले. पौराणिक आख्यायिकेनुसार, श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघाले उद्गार नृसिंह सरस्वती अवतार असल्याचे मानले जाते.

Buy Now on CodeCanyon