भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चैत्यभूमी स्मारक येथे अभिवादन केले. यावेळी मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर,मा महापालिका आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल व मान्यवर यांनीही अभिवादन केले<br /><br />#AmbedkarJayanti2021 #UddhavThackeray #mumbai #chaityabhumi #KishoriPednekar